स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अनिरूद्ध आणि अरूंधती कौन्सिलरकडे गेले असतात. घटस्फोटाच्या निर्णयावर आई ठाम असते, ती तशी उत्तरंही देते. नंतर अनिरूद्ध आईसमोर बऱ्याच गोष्टींबद्दल मोकळेपणाने बोलतो. ईशा घरी मित्रांबरोबर पार्टी करत असते ते संजना पाहते आणि तीला खेचत देशमुखांच्या घरी नेते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.